
Satara young Doctor suicide :मुंबईत तरुणीला भररस्त्यात चाकूहल्ला करून संपवले, तर फलटणला पोलिसांवर आरोप करीत डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Satara young Doctor suicide -आज दिवाळी सण संपल्याच्या दुसर्याच दिवशी महिलांवरील अत्याचाराने महाराष्ट्र हादरला. मुंबईत गजबजलेल्या काळाचौकी परिसरात तरुणीची चाकूने






















