
BMC Election 2026: शिवाजी पार्कवर ठाकरेंची ‘महागर्जना’! राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत अदाणींच्या प्रकल्पांचा पाढाच वाचला
BMC election 2026 : मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज राजकारणातील एक नवे पर्व पाहायला मिळाले. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव





















