
Ramdas athawale: जागावाटपात भीक मागावी लागते ! रामदास आठवले महायुती सोडणार?
Ramdas athawale- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांत फोडाफोडी आणि जागावाटपावरून कटुता वाढत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन






















