
Avinash Jadhav On BJP Nagarsevak Tushar Apte : बदलापूर प्रकरण: भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदावरून तुषार आपटे विवादाच्या भोवऱ्यात”- अविनाश जाधवांचा थेट मोर्चाचा इशारा
Avinash Jadhav On BJP Nagarsevak Tushar Apte : बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्याला





















