
2020 Delhi riots case: हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर उमर खालीदची सुप्रीम कोर्टात धाव! पाच वर्षांपासून जामिनाविना तुरुंगातच
2020 Delhi riots case: जेएनयूमधील माजी विद्यार्थी उमर खालीद (Umar Khalid) ने जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली