
ZP Election Result 2026 : अजितदादांच्या राष्ट्रवादीची ‘पॉवर; महायुतीची घोडदौड सुरूच; २०० जागांच्या कलांमध्ये विरोधक पिछाडीवर
ZP Election Result 2026 : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या ग्रामीण राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला वेग




















