
Agni-3 Missile Test: भारताची सामरिक ताकद वाढली! अग्नी-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; 3,000 किमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता
Agni-3 Missile Test: भारतीय संरक्षण दलाने ओडिसाच्या चांदीपूर येथील तळावरून ‘अग्नी-3’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. स्ट्रॅटेजिक






















