
ट्रम्प यांचे खोटे उघड! ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने नाकरली होती अमेरिकेची मध्यस्थी, पाकच्या मंत्र्यानेच केला खुलासा
India Pakistan Conflict: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी पहिल्यांदाच भारताने ऑपरेशन सिंदरदरम्यान तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली होती, असे म्हटले आहे.