
Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘इच्छामरण’ निर्णयाचे पडसाद आता मुंबईत; तब्बल ४० जणांना हवाय इच्छामृत्यु!
Mumbai News : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल असा ‘निष्क्रिय इच्छामरणाचा’ (Passive Euthanasia) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.





















