
Nitish Kumar : नितीश कुमार यांचे विचित्र वर्तन! महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; राजद-काँग्रेसकडून जोरदार टीका
Nitish Kumar Hijab Controversy : बिहारचे मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांनी एका सरकारी कार्यक्रमात एका महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरून हिजाब खेचल्याने मोठा





















