
AYUSH Ministry: महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा
AYUSH Ministry in Maharashtra: केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या (AYUSH Ministry) धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे.