
महाराष्ट्रात ‘SIR’ मोहीम पुढे ढकलण्याची मागणी; आगामी निवडणुकांमुळे राज्य निवडणूक आयोगाचे केंद्रीय आयोगाला पत्र
Maharashtra Local Election: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन, राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक मोठी विनंती