
LPG cylinder : पीएनजी असणार्यांना एलपीजी सिलिंडर नाही! केंद्राचा निर्णयदुकानदारांनी चुली पेटवल्या! पण मालक विरोध करू लागले
LPG cylinder : देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले






















