
Trump Deletes Racist Video : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया खात्यावरून ओबामा दांपत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ हटवला; प्रशासनाकडून ‘मानवी चूक’ असल्याचे स्पष्टीकरण- व्हिडिओत माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला माकड म्हणून दाखवले..
Trump Deletes Racist Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा






















