
Vidip Jadhav : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा साताऱ्याला; विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट
Vidip Jadhav : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आगामी दोन दिवसांत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर




















