
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अतोनात नुकसान झाल्याची पाकिस्तानची जाहीर कबुली; 11 एअर बेसवर झाला होता हल्ला
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा धाक आता पाकिस्तानने जाहीरपणे मान्य केला






















