
देश सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ! गेल्या 5 वर्षांत 9 लाखांहून अधिक भारतीयांनी नाकारला देशाचा पासपोर्ट
Indians Renouncing Citizenship : चांगल्या संधी आणि दर्जेदार जीवनशैलीच्या शोधात परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व वाढ





















