
Crop Damage Survey : महाराष्ट्रातील 68 लाख हेक्टरवरील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्राचे पथक दाखल; आजपासून फिल्ड व्हिजिट
Crop Damage Survey : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी
								
								
								
								
								
				





















