Raj Thackeray on Nasrapur Case : “त्या नराधमाला हालहाल करून संपवा!” नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; सरकारला विचारले बोचरे सवाल

Raj Thackeray

Raj Thackeray on Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. “आरोपीला हालहाल करून संपवा” […]

Women Safety Maharashtra: राज्यातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ‘स्पेशल सेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती

Women Safety Maharashtra

Women Safety Maharashtra: राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कंबर कसली आहे. विधानपरिषदेत आमदार निरंजन डावखरे आणि भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली. राज्यात बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी एक ‘स्पेशल सेल’ स्थापन करण्यात आला असून, यामुळे महिला सापडण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात 10 […]

एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’, CCTV आणि सुरक्षा वाढणार; महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Maharashtra ST Bus | राज्यातील एसटी(Maharashtra Transport) बससेवा अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत महिलांच्या (Women Safety Maharashtra) सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आता प्रत्येक नव्या एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवण्यात येणार आहे, तर बसस्थानकांवर (ST Bus Station CCTV) सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक […]