महिला दिनानिमित्त पत्नीच्या नावे करा गुंतवणूक, मिळेल टॅक्स फ्री परतावा
जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हीही तुमच्या पत्नीसाठी काही खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर गुंतवणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. महत्त्वाचे म्हणजे पत्नीच्या नावे केलेल्या गुंतवणुकीवर कर भरावा लागत नाही. त्यामुळे पत्नीला गिफ्ट म्हणून तिच्या नावावर गुंतवणूक करणे चांगला पर्याय ठरू शकेल. आयकर विभागाच्या नियमानुसार पतीने पत्नीच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केल्यास ती भेट म्हणून गणली जाईल. इन्कम […]