
एकावर हल्ला तर दुसरा मदतीला जाणार; पाकिस्तान-सौदी अरेबियामध्ये ‘संरक्षण करार’; भारताची मोठी प्रतिक्रिया
Pakistan Saudi Arabia Strategic Defence Pact: पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक ऐतिहासिक आणि सामरिक संरक्षण करार (Strategic Defence Pact) झाला आहे.