
“आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!” उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे मदत देण्याबाबत सूचक विधान
Maharashtra Farmer Relief Protest: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतीचे मोठे नुकसान झाले