पंतप्रधान मोदींचा आज सुरत, वाराणसी दौरा

नवी दिल्ली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी, १७ आणि १८ डिसेंबर रोजी सुरत आणि वाराणसीचा दौरा करणार आहेत. मोदी वाराणसी येथील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी ते रविवारी सुरत विमानतळ आणि सुरत हिरेबाजारच्या नव्या टर्मिनल भवनचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top