Home / Uncategorized / मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकल सेवा आज काही काळ विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे...

By: E-Paper Navakal

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकल सेवा आज काही काळ विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे दुपारच्या सुमारास या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि तेथून परत येणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर या बिघाडाचा परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत राहावे लागले.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या