Home / Whte Collar Voice / #HorrorsofValentinesDay

#HorrorsofValentinesDay

‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी सुट्टीपण तरी काम करायला लावतील? कॉर्पोरेट जगतातील तरुण तरुणी सध्या मोठ्या काळजीत पडले आहेत. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन...

By: Team Navakal
Image of a young Indian couple who are both at work on their laptops or mobile phones o Valentine's Day evening, while the background shows evidence of a planned date that had to be abandoned, made with AI.
Social + WhatsApp CTA

‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी सुट्टी
पण तरी काम करायला लावतील?

कॉर्पोरेट जगतातील तरुण तरुणी सध्या मोठ्या काळजीत पडले आहेत. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे आणि नेमका शनिवारचा दिवस आहे, म्हणजे सुट्टीच आहे. पण मग त्या दिवशी पार्टीला गेलो किंवा पिक्चरला गेलो आणि कंपनीचा फोन आला तर ? त्यांनी काही काम पूर्ण करायला सांगितले तर? गेल्या वर्षी अनेकांच्या बाबतीत हेच झाले होते, काहींना पार्टी सोडून घरी परत जावे लागले आणि काम पूर्ण करावे लागले, काहींना तर थिएटर मध्ये बसून मोबाईलवर काम पूर्ण करावे लागले. या सर्वांचा संताप झाला होता, सोबत आलेले दोस्त वैतागले होते. सगळे मजा करीत होते आणि काहींना गप्प राहून काम करावे लागले होते. यावेळी या सर्व वैतागलेल्या, संतापलेल्या तरुणाईने अशा ठिकाणी जायचे ठरविले आहे जिथे फोनला रेंजच नसेल, पण तरीही जास्तच मस्ती करता येत नाही.

कामावरून काढून टाकतील ही भीती वाटते. बाॅसला सुबुद्धी होवो आणि व्हॅलेंटाईन डे मजेत जावो अशा प्रार्थना सुरु आहेत.

तुमची स्थिती अशीच आहे का? गेल्या व्हॅलेंटाईन डे दिवशी कंपनीने तुम्हाला कामाला लावून विचका केला होता का? तुमची स्टोरी लिहून पाठवा आणि तुमचे नाव न छापता स्टोरी https://www.whitecollarvoice.com/ वर आम्ही प्रसिद्ध करू.

  1. व्हाॅटसअपवर #HorrorsofValentineDay या टॅगसह पाठवा (व्हॉट्सअप नं आहे 8652201440).
  2. तुमची कहाणी या फॉर्ममध्ये लिहा: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMNuDT20vjoXBM0qAfOtWX-Fqs-8lR2-z4yX5rxyyEPW9G5w/viewform?usp=header

तुम्हाला माहिती आहे का की खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांना कामाच्या आणि जीवनाच्या संतुलनासाठी अधिक अधिकार देण्यासाठी राज्यसभेत “राईट टू डिस्कनेक्ट” हे खाजगी सदस्य विधेयक सादर केले होते? त्याबद्दल सर्व येथे वाचा.https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMNuDT20vjoXBM0qAfOtWX-Fqs-8lR2-z4yX5rxyyEPW9G5w/viewform

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या