
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द; ‘जवाहर’ कारखान्याला मिळणारा ६०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चर्चेत
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रस्तावित दोन दिवसीय कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.




















