Home / News / मतदानाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार

मतदानाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार

मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे....

By: E-Paper Navakal

मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कोणतेही व्यवहार होणार नाहीत. चलन बाजारासह कमोडिटी एक्सचेंजेसवरील सौद्यांसाठीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या