Home / News / बाळासाहेबांच्या स्मृतीला ठाकरे कुटुंबाचे अभिवादन

बाळासाहेबांच्या स्मृतीला ठाकरे कुटुंबाचे अभिवादन

मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्ताने ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्ताने ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मानवंदना दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारीही हजर होते.

Web Title:
संबंधित बातम्या
Medha Kulkarni

Medha Kulkarni : सारथी’च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील बैठकीवरून भाजपात अंतर्गत वाद; शासकीय राजशिष्टाचार कधीही जातीच्या आधारावर ठरत नाही – खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार आमनेसामने