मुंबई – ऑपरेशन सिंदूरवर काल लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले(Operation Sindoor Lok Sabha) भाषण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचे तर(Modi Rudali Speech comment) रुदाली होते. नुसते रडगाणे होते,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात चीनचा (PM Modi China silence)एका शब्दाने उल्लेख केला नाही. अख्ख्या जगाला दिसले की पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरचा प्रतिकार करताना चीनचे नेटवर्क, त्यांची विमाने आदिंचा वापरली. पण मोदींना चिनचे नाव घेण्याची हिंमत झाली नाही. (Modi Lok Sabha July 2025 speech)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump)दोन डझनवेळा बोलले की भारत-पाक (india & pak)युध्द त्यांनी थांबवले.त्यावर मोदींना ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगण्याची हिंमत झाली नाही. नुसते नेहरू-गांधींच्या नावे रडगाणे गाण्यापलिकडे मोदींच्या भाषणात काहीही नव्हते,असे राऊत म्हणाले. महायुतीतील घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची (Ajit Pawar Eknath Shinde clash)शिवसेना यांच्यात सध्या सुरू असलेल्या धुसफुशीबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, आता जी धुसफूस आणि खदखद आहे त्याचा एक दिवस स्फोट होणार आहे. एके दिवशी फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीत गँगवॉर होणार हे निश्चित,असे राऊत म्हणाले.
Sanajay Raut मोदींचे भाषण म्हणजे रुदाली!संजय राऊत यांचा टोला
Modi’s Speech is Like a Mourner’s Wail मुंबई – ऑपरेशन सिंदूरवर काल लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले(Operation Sindoor Lok...
Modi’s Speech is Like a Mourner’s Wail
मुंबई – ऑपरेशन सिंदूरवर काल लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले(Operation Sindoor Lok Sabha) भाषण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचे तर(Modi Rudali Speech comment) रुदाली होते. नुसते रडगाणे होते,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.
लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात चीनचा (PM Modi China silence)एका शब्दाने उल्लेख केला नाही. अख्ख्या जगाला दिसले की पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरचा प्रतिकार करताना चीनचे नेटवर्क, त्यांची विमाने आदिंचा वापरली. पण मोदींना चिनचे नाव घेण्याची हिंमत झाली नाही. (Modi Lok Sabha July 2025 speech)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump)दोन डझनवेळा बोलले की भारत-पाक (india & pak)युध्द त्यांनी थांबवले.त्यावर मोदींना ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगण्याची हिंमत झाली नाही. नुसते नेहरू-गांधींच्या नावे रडगाणे गाण्यापलिकडे मोदींच्या भाषणात काहीही नव्हते,असे राऊत म्हणाले.
महायुतीतील घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची (Ajit Pawar Eknath Shinde clash)शिवसेना यांच्यात सध्या सुरू असलेल्या धुसफुशीबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, आता जी धुसफूस आणि खदखद आहे त्याचा एक दिवस स्फोट होणार आहे. एके दिवशी फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीत गँगवॉर होणार हे निश्चित,असे राऊत म्हणाले.
Raj Thackeray : आमची डोकी भडकली तर काय होईल? राज ठाकरेंकडे जैनांचा मराठीत लेखी माफीनामा
Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी प्रमुख ट्रस्टींचा राजीनामा! ठाकरेंची वीट गायब
PM Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदलाची शक्यता; शक्तिकांत दास होणार देशाचे नवे अर्थमंत्री?
Vat Purnima Vrat 2026: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा साहित्याची संपूर्ण यादी
Share:
Must Read
‘चीनला शत्रू मानण्याचा विचार थांबवावा लागेल’, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला वाद
NTPC मध्ये नोकरीची संधी, 400 पदांसाठी भरती जाहीर, पाहा संपूर्ण माहिती
इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये काम करायचं आहे? कंपनीने भारतात सुरू केली भरती
कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे? आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत
गिग कामगार म्हणजे नक्की कोण? त्यांच्यासाठी सरकारने बजेटमध्ये कोणत्या घोषणा केल्या आहेत?
जिओने लाँच केला 445 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन, डेटा-कॉलिंगसह 13 ओटीटी अॅपचे सबस्क्रिप्शन मोफत