
UPI व्यवहारांवर शुल्क लावणार का? सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
UPI Transaction Charges : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर सरकारकडून शुल्क (UPI Transaction Charges) लागू केली जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सरकारने