
FDI in Insurance Sector: विमा क्षेत्रात आता 100% परदेशी गुंतवणुकीला परवानगी; पण LIC साठी नियम वेगळे
FDI in Insurance Sector: भारतीय विमा क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने विमा क्षेत्रात 100% परकीय थेट






















