
PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता हवाय? मग तातडीने बनवा ‘हे’ ओळखपत्र; अन्यथा 2000 रुपये अडकणार
PM Kisan 23rd installment and Farmer ID card : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी






















