
संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या मोर्चात तांबे, जयश्री थोरात सहभागी
संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची