‘पुष्पा २’ प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी! महिलेचा मृत्यू !मुलगा जखमी
हैदराबाद- संपूर्ण देशभरात आज ‘पुष्पा २’चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र काल रात्री हैदराबादच्या आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये‘पुष्पा २’च्या प्रीमियरचे आयोजन केले होते. यावेळी थिएटरबाहेर या चित्रपटाचा




















