
फेंगल चक्रीवादळाचा तडाखा! तामिळनाडूत शाळांना सुटी जाहीर
चेन्नई- बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या टप्प्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तामिळनाडूत धडकण्याच्या आधी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून तामिळनाडूतील किनारपट्टीच्या गावातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.






















