
एकजुटीने राहा! पाकिस्तानवर तिरंगा फडकवू! बटेंगे तो कटेंगे! फडणवीसांचे पूर्ण समर्थन
मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा