Home / Archive by category "शहर"
शहर

अप्पर वैतरणा तलाव आटला ! पाणीसाठा १.५६ टक्क्यावर राखीव कोट्यातील पाणी वापरणार !

मुंबई – मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव आटला आहे. सध्या या तलावात केवळ १.५६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. इतर तलावांतील पाणीसाठाही

Read More »
News

शनिशिंगणापूरमध्ये रात्रीचे दर्शन बंद

अहिल्यानगर –शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी २४ तास खुले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरातील शनी मंदिर आता रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमित साफसफाईसाठी ११

Read More »
शहर

रायगडावर आज शिवराज्यभिषेक सोहळा रंगणार ! जड वाहने बंद

रायगड – रायगड किल्ल्यावर उद्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी विविध कार्यक्रम होणार असल्याने त्यासाठीची

Read More »
शहर

पवई भूविकास घोटाळाप्रकरणी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

मुंबई – पवई भागातील कथित ३०,००० कोटींच्या भूविकास घोटाळ्याप्रकरणी हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांना मोठा दिलासा मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटल्यांचा

Read More »
News

मुंबई, ठाणे, पुण्यात मुसळधार पाऊस! लोकल सेवा विस्कळीत

मुंबई – राज्यात यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्याने सुरुवातीला आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिक पुन्हा चिंतेत होते.

Read More »
News

पहिल्याच पावसात मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो पाण्यात!

मुंबई- मुंबईत दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो-3 मार्गिका पाण्यात गेली. या ठिकाणी पाणी शिरणार नसल्याचा सरकारचा दावा पहिल्याच पावसात सपशेल फोल ठरला.आरे

Read More »
News

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान

मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पावसाने गेल्या अनेक वर्षांचा

Read More »
शहर

पोर्श प्रकरणातील डॉ. अजय तावरे पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये सहभागी

पुणे – पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेचा रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग आढळला आहे. या प्रकरणी

Read More »
शहर

साताऱ्यात आभाळ फाटले, सलग सहा दिवस मुसळधार पाऊस

सातारा – उन्हाळा असूनही जिल्ह्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.कारण, सलग सहा दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. सातारा शहरात तर पावसाची संततधारच आहे. कृष्णा

Read More »
Mumbai Municipal Corporation Hospital Nurses leaves
शहर

मुंबई | पालिका रुग्णालय परिचारिकांना आठ दिवसांची सुट्टी मिळणार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयासह उपनगरांतील रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना आता महिन्याला सहा ऐवजी आठ सुट्ट्या मिळणार आहेत. उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत

Read More »
News

तुम्ही घाबरु नका! सगळे काही चांगले होईल! राहुल गांधी काश्मिरात! शहीद कुटुंबांची भेट

श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त

Read More »
News

वैष्णवीच्या सासरे-दिराला सात दिवसांनंतर अटक

पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत

Read More »
News

राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार! मुंबई महापालिका युतीने लढण्याची तयारी

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली

Read More »
News

माझ्या नसांत रक्त नाही! गरम सिंदूर वाहत आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी बिकानेरमध्ये भावुक

बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.

Read More »
News

ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार! श्रीकांत शिंदेंचे पहिले पथक रवाना

नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या

Read More »
News

गोमातेला मुंबईतून हद्दपार करणार

मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी

Read More »
News

अणुऊर्जा क्षेत्रही लवकरच खासगी कंपन्यांसाठी खुले?

नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील

Read More »
News

मुंबईत कोरोनाचे 10 रुग्ण! एक गंभीर! सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून

Read More »
News

इस्रोचे ऐतिहासिक 101वे प्रक्षेपण! तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले

श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे

Read More »
News

याचना नहीं, अब रण होगा! नौदल सज्ज! दोन नवे व्हिडिओ जारी

मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला

Read More »
News

ऑपरेशन सिंदूरचा जगभर सरकारी प्रचार! शशी थरूर, सुळेंच्या नेमणुकीने खळबळ

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत

Read More »
News

मविआ वाचवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव! पवारांना भेटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सपकाळ मातोश्रीवर

मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण

Read More »
News

पहलगामचा बदला! मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर! 9 तळ उद्ध्वस्त! पाकिस्तानात घुसून हल्ला! दहशतवादी मसूरचे कुटुंब ठार

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर

Read More »
News

राज्यात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार! देशभर युद्धजन्य परिस्थितीचा सराव

मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा

Read More »