News

टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांची नियुक्ती आता कायमस्वरुपी

मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे

Read More »
News

१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार

मुंबई- सध्या राज्यात काही ठिकाणी दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे.अशातच आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरनंतर

Read More »
News

अंबानी विमा कंपनी सुरू करणार ‘जिओ’ ची जर्मन कंपनीशी चर्चा

मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता विमा कंपनी सुरू करणार आहेत.त्यासाठी अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने जर्मन कंपनी अलियान्झ सोबत बोलणी सुरू केली आहेत.

Read More »
News

मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले

मुंबई – मुंबई विद्यापीठाकडे अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता आलेले नाहीत. त्यामुळे

Read More »
News

संदीप नाईक यांच्या खेळीमुळे बेलापूरमध्ये महायुतीत एकजूट

नवी मुंबई : भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणारे संदीप नाईक यांच्या नव्या राजकीय भूमीकेमुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या

Read More »
News

तासगावात रोहित पाटलांसमोर प्रभाकर पाटील यांचे आव्हान

सांगली – माजी उप मुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील याना शरद पवार गटाकडून तासगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे

Read More »
News

पुण्यात रेल्वेखाली येऊन जोडप्याची आत्महत्या

पुणे- पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. हिरगप्पा जमादार (५०) आणि सौमयशरी मड्डे (२७) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघे मुळचे

Read More »
News

जलील हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करतात! डॉ. कादरींचा आरोप

छत्रपती संभाजीनगर – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन’चे (एमआयएम) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे केवळ फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करतात. अतुल सावे यांना निवडून आणण्यासाठी कमकुवत उमेदवार

Read More »
News

१ कोटी ५८ लाखांची रोकड जळगावमध्ये जप्त

जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस पथकाने ऑपरेशन ऑल आउट, कोंबींग आणि नाकाबंदी केली होती. यामध्ये १ कोटी

Read More »
News

बुलडाण्यात शिंदे गटात बंडखोरी! प्रेमलता सोनावणे अपक्ष लढणार

बुलडाणा- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच शिंदे गटात बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदे गटाच्या नेत्या

Read More »
News

गोव्यात रेशन धान्य दुकानांना लवकरच भगवा रंग देणार

पणजी – गोवा राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानांना ‘कलर कोड’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रेशन धान्य दुकान लोकांना ओळखता आली पाहिजे त्यासाठी सर्व दुकानांना लवकरच

Read More »
News

ठाकरे आणि थोरांत यांच्यामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा

मुंबई- काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर तिला वेग आला असून, काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार आज

Read More »
News

शेअर बाजारात पुन्हा घसरण! साडेआठ लाख कोटींचे नुकसान

मुंबई – भारतीय शेअर बाजारांत आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३० अंकांनी चक तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०९ अंकांनी

Read More »
News

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी छापेमारी

पुणे- डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने छापेमारी केली. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरीही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ

Read More »
News

राज ठाकरेंचे दोन उमेदवार जाहीर

मुंबई- विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे

Read More »
News

सीए अंतिम ऑफलाइन परीक्षा ३ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होणार

मुंबई – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने नोव्हेंबर २०२४ साठी सीए अंतिम परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. उमेदवार आता eservices.icai.org या अधिकृत

Read More »
News

शिंदे आणि अजित पवार २४ व २८ ऑक्टोबरला अर्ज भरणार

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबरला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे उमेदवारी

Read More »
News

पालिकेच्या धरण प्रकल्प ग्रस्तांच्याखापर पणतू,पणतीलाही नोकरी

मुंबई – भातसा धरण प्रकल्पात बाधित झालेल्या २८ प्रकल्प बाधितांना मुंबई महापालिकेकडून रोजगार देण्यासाठी त्यांना मुंबई महापालिकाच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात

Read More »
News

ईडीची चौकशी फक्त कार्यालयीन वेळेतच होणार

मुंबई- पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी बोलविलेल्या कोणत्याही व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करता येणार नाही. ही चौकशी कार्यालयीन वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे परिपत्रक ईडीने जारी

Read More »
News

नववी,दहावी अभ्यासक्रमात आणखी तीन विषयांची भर

मुंबई- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना आता ते कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे. कारण नववी, दहावी इयत्तेतील अभ्यासक्रमाच्या सात विषयांत अतिरिक्त

Read More »
News

पालिकेच्या शीव आणि राजावाडी रुग्णालयांचा होणार कायापालट

३ हजार कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी ! मुंबई- मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट

Read More »
News

राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता

मुंबई- राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. मात्र परतीचा पाऊस अजूनही सुरू असून राज्यात

Read More »
News

आज मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई – रेल्वे रूळ,सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या रविवार २० ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य

Read More »
News

राणीच्या बागेच्या पार्किंग शुल्कात वाढ

मुंबई- भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील वाहनांच्या पार्किंग शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दुचाकी पार्किंगसाठी पूर्वी पाच रुपये मोजावे लागत

Read More »