
अंगणवाडी सेविकांचे उद्यापासून आझाद मैदानात उपोषण सुरू
मुंबई- वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने राज्यातील संतप्त अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उद्या सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांच्या समितीमधील ७