News

केशर पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा अपघातात मृत्यू

लखनऊ – कानपूरच्या प्रसिद्ध केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा यांचा उत्तर प्रदेशातील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू

Read More »
News

पुण्यात दिवसाढवळ्या चौघांवर अंदाधुंद गोळीबार

पुणे- पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ चौघांवर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन इथे इनामदार वस्तीवर राहणाऱ्या बापू शितोळे यांच्या घरी काळूराम

Read More »
News

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड

नवी दिल्ली- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कंत्राटदाराला केंद्राकडून ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खाचखळग्यांवर आपटून एका वेगवान कार हवेत उडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

Read More »
News

देशातील प्रमुख शहरांत कांदा स्वस्त झाला

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे गगनाला भिडलेले दर आता हळुहळु उतरू लागले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटविले. त्यामुळे कांद्याचे भाव

Read More »
News

श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? उद्योगपती हर्ष गोयंका यांचा सवाल

मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देश – विदेशातून

Read More »
News

५२० कोटी खर्चून मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत १६ एकर जागाखरेदी

पुणे- जगातील दुसरी मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात मोठा जमीनखरेदी करार केला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे ५२० कोटी खर्चून १६ एकर जागा खरेदी केली आहे.

Read More »
News

एसटी ९ वर्षांनी नफ्यात तब्बल १६ कोटींचा नफा 

मुंबई – एसटी महामंडळ गेले काही वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणेही महामंडळाला शक्य झालेले नाही. मात्र एक आनंदाची बातमी आहे. गेल्या ९ वर्षात

Read More »
News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी (७२) यांचे आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोशल

Read More »
Top_News

शेअर बाजारात जबरदस्त तेजी! सेन्सेक्स प्रथमच ८३ हजार पार

मुंबई – भारतीय शअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८३ हजाराच्या पार गेला. तर राष्ट्रीय शेअर

Read More »
News

ढोलताशा पथकाच्या विरोधातील आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली- गणेश विसर्जनावेळी ढोल ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादक नसावे, या हरित लवादाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत

Read More »
News

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई – परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची

Read More »
News

अखेर जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू

मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न

Read More »
News

पैगंबर जयंतीच्या मिरवणुका १६ ऐवजी १८ सप्टेंबरला

मुंबई – मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणुक (जुलूस)१६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार

Read More »
News

एसटी महामंडळाच्या सेवेत आता नव्या बसेसचा ताफा

मुंबई – एसटी महामंडळाच्या सेवेत आता लवकरच २ हजार ५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार आहे. यातील पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस

Read More »
News

एक्सप्रेस-वेवरील बोगद्यात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Read More »
News

मुंबईतील डब्बेवाल्यांचा प्रवास केरळमधील शालेय पुस्तकात

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्यांचा प्रवास लवकरच प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे.केरळ सरकारने मुंबई डब्बेवाल्यांना शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर्स’

Read More »
News

सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडल्याने दौरे पुढे ढकलले

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला

Read More »
News

शिक्षकांसाठी टीईटीची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी

मुंबई – पहिली ते आठवीच्या वर्गांचे शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी

Read More »
News

‘लाडकी बहीण’नंतर शिंदेंची आता’लाडकी बहीण, कुटुंब भेट’ मोहीम

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लाडकी बहीण, कुटुंब भेट ही मोहीम राबविले जाणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिक राज्यातील

Read More »
News

गणपतीसाठी एसटीने अडीच लाख प्रवासी कोकणात

मुंबई – कोकणात गणेशोस्तव हा सण जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून यंदा ३

Read More »
News

माऊंट मेरी जत्रेत भाविकांची गर्दी

मुंबई – वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रेसाठी आज दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ही जत्रा १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानिमित्त १५

Read More »
News

अमित शहांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री

Read More »
News

अदानींच्या धारावी पुर्नविकासासाठी मिठागराची जागा भाडेपट्टीवर राज्य सरकारच्या ताब्यात

मुंबईशिवसेनेच्या मेट्रो कारशेडमुळे चर्चेत आलेली मुलुंडमधील मिठागराची जागा अखेर आता अदानींच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. केंद्र सरकारने येत्या ९९ वर्षांच्या भाडेपट्टी (लिज)वर ही

Read More »
News

मुलुंडमध्ये ९ फुटीमार्श मगर आढळली

मुंबई- मुंबईत पावसामुळे पूर आला असतांना एका सोसायटीत तब्बल ९ फुटांची भारतीय मार्श मगर आढळल्याने खळबळ उडाली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत

Read More »