
सिद्धिविनायक मंदिराचे होणार सुशोभीकरण! ५०० कोटी खर्च!!
७ सप्टेंबरला कामाचा शुभारंभ मुंबई- प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट केला जाणार आहे.या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.यामध्ये भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या