
राज्यभर जोरदार पावसाची हजेरी सातारा सांगली विदर्भात थैमान
मुंबई-राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात आज चांगलाच पाऊस झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. राज्यातील अनेक धरणे भरली असून नद्या धोक्याच्या

मुंबई-राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात आज चांगलाच पाऊस झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. राज्यातील अनेक धरणे भरली असून नद्या धोक्याच्या

मुंबई- सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या ओव्हरहेड वायरवर अचानक बांबू तुटून पडला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे

मुंबई- सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे येणार्या पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी

*५४ घरे बांधण्यासाठीमागविल्या निविदा ! मुंबई- दक्षिण मुंबईतील फोर्ट भागातील कोचीन स्ट्रीटवरील पालिका वसाहतीच्या पुनर्विकासात दोन इमारतींचा विस्तार केला जाणार आहे . या इमारतींच्या बाजूच्या

मुंबई- आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अव्वाच्या सव्वादर आकारून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट केली जाते.या पार्श्वभूमीवर

मुंबई – अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्यांनंतर तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी काल सोमवारी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये जवळपास सहा टक्क्यांची वाढ झाली आहे . त्यामुळे

मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवसाआधी आज भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसली. सेन्सेक्स १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ

मुंबई- मायक्रोसॉफ्टनंतर आज भारतात यूट्यूबही डाऊन झाले. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना यूट्यूबवर व्हिडिओ पाहता येत नव्हते व व्हिडिओ अपलोडही करता येत नव्हते. ॲप आणि वेबसाइट दोन्हीवर

मुंबई- मुंबई- पुण्यात आज पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटना घडल्या. त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनांत पाच जण जखमी झाले. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी

मुंबई – शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (उबाठा) पुढील महिन्यात ४ ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या प्रमुख

घाटकोपर – घाटकोपरच्या कातोडीपाडा परिसरात काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले. कातोडीपाडा येथील काजरोळकर सोसायटी डोंगराळ विभागात आहे.

मुंबई – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार आहेत. या

मुंबई – गुरुपौर्णिमानिमित्त आज सायंकाळी गणपती बाप्पा मोरया….या जयघोषात मुंबईचा राजाच्या पाद्यपूजन सोहळा लालबागच्या गणेशगल्ली मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुंबईचा राजाचे

मुंबई -रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या 21 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा

मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे

मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी

मुंबई – मुंबईसह राज्यभरात कालप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसला असून मध्य रेल्वेची

मुंबई -महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून या व्हॅन नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई शहरांना देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. राज्य सरकारकडून फॉरेन्सिक

मुंबई- २२ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेच्या निवासी डॉक्टरांना दिलासा देणारा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.या डॉक्टरांच्या वेतनात १० हजार रुपयांची

मुंबई- मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार,आता दादर स्थानकातून अतिरिक्त १० लोकल सुरू

मुंबई- लालबागच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवार २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणेश मैदान,गणेश गल्ली, लालबाग येथे मान्यवरांच्या

मुंबई – देशातील पहिल्यावहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी) ते शिळफाटा या २१ किलोमीटरच्या बोगद्यातील समुद्राखालून जाणाऱ्या

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही