
मायक्रो टनेलिंग, पंपिंग स्टेशनमुळे मुंबईत पाणी साचणार नाही मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची






















