
मुंबई मेट्रो प्रकल्प कामाला गती आणखी २७२ कोटीचा निधी!
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच मुंबई मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे.राज्य सरकारकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.मुंबई,