
‘एनआयए’ची पाच राज्यांमध्ये छापेमारी! भिवंडी, अमरावतीतून दोन जण ताब्यात
मुंबई – एनआयएने आज दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद संबंधित पाच राज्यांमध्ये कारवाई केली. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे मारण्यात आले