
Robert Vadra: मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रांविरुद्ध आरोपपत्र
Robert Vadra- काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra)यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांमध्ये आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले.





















