
’26/11 हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईचा विचार होता, पण…’; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट
P Chidambaram: 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन युपीए सरकारने पाकिस्तानला लष्करी प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे घेतला होता, अशी
								
								
								
								
								
				





















