
ट्रामी वादळामुळे फिलीपिन्समध्ये ८५ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
मनीला – उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार जवळपास ८५ लोकांचा या घटनेत मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता






















