
रशियाचा मोठा निर्णय, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा ठरला पहिला देश
Russia Recognition Taliban Government | अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला (Taliban Government) अधिकृत मान्यता देणारा रशिया (Russia) हा जगातील पहिला देश ठरला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला