
‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास RSS वर बंदी घालणार’, कर्नाटकचे मंत्री प्रियंक खर्गे यांचे वक्तव्य
Priyank Kharge on RSS | कर्नाटकचे मंत्री प्रियंक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. जर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला,